एक्स्प्लोर

Sangamner News: झेंडुच्या फुलशेतीतून बळीराजाला आधार, अवघे शेत बहरले सोन्यासारख्या पिवळ्या फुलांनी

संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी येथील ज्ञानेश्वर व निवृत्ती बाळकृष्ण सहाणे या शेतकरी बंधूंनी तीन एकर क्षेत्रात अप्सरा पिवळ्या झेंडूची लागवड केली होती

marigold flower

1/11
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडीचे शेतकरी बंधूना झेंडूच्या शेतीतून मोठं आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.

2/11
या  फुलांना प्रतिकिलोला 80 रुपयांचा बाजारभाव मिळत आहे.

3/11
संगमनेर तालुक्यातील  कुरकुटवाडी येथील ज्ञानेश्वर आणि निवृत्ती बाळकृष्ण सहाणे या शेतकरी बंधूंनी तीन एकर क्षेत्रात अप्सरा पिवळ्या झेंडूची लागवड केली होती

4/11
आता ही शेती फुलली असून जणूकाही पिवळ्या सोन्याची खाणच दिसत आहे.

5/11
सध्या या फुलांना प्रतिकिलो 75 ते 80 रुपयांचा भाव मिळत असून यातून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा बळीराजाला आहे.

6/11
ज्ञानेश्वर व निवृत्ती सहाणे हे सख्खे बंधू शेतीत नेहमीच नाविन्यपूर्ण प्रयोग करत आले.

7/11
त्यांना अवघी चार एकर शेती असूनही ते तंत्रज्ञान आणि मेहनतीच्या बळावर चांगले उत्पन्न काढत आहेत.

8/11
सध्या त्यांनी तीन एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपरवर अप्सरा पिवळ्या झेंडूची लागवड केली आणि अवघ्या 37 दिवसांत फुले काढणीस सुरुवात झाली

9/11
विशेष म्हणजे शेतकरी ज्ञानेश्वर यांची पत्नी ज्योती आणइ निवृत्ती यांची पत्नी निशीगंधा या आपल्या पतीला भक्कम साथ देत शेती करत आहेत.

10/11
दरम्यान, मागील वर्षीही एकाच मल्चिंग पेपरवर दोडका, कलिंगड, टोमॅटो ही पिके घेण्याचा करिष्मा केला आहे.  तेव्हाही चांगले बाजारभाव मिळाले होते.

11/11
प्रत्येकवेळी बाजारपेठ, वातावरण आणि नवीन पीक घेण्यात हे शेतकरी बंधू तरबेज झाले आहेत.

अहिल्यानगर फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

Devdutt Padikkal Century : संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
संधी मिळाली... देवदत्त पडिक्कल तुटून पडला! तिसऱ्याच सामन्यात ठोकलं पहिलं शतक, 695 दिवसांनी कोहलीच्या जागी टीम इंडियाला मिळाला शतकवीर
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी

अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर

Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा

Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण

Embed widget