एक्स्प्लोर
PHOTO : आधी हिरवा पाऊस, गुलाबी रस्ते आता निळा नाला; प्रदूषणामुळे डोंबिवलीकर हैराण!
Dombivli Blue and Green Nala Pink Road
1/5

डोंबिवली एमआयडीसी परिसर वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असतानाच सोमवारी (28 मार्च) दुपारच्या सुमारास एमआयडीसी फेज 2 गणेश नगर आशापुरा मंदिर परिसरातील एका मोठ्या नाल्यातून निळ्या रंगाचे पाणी वाहू लागल्याने खळबळ उडाली.
2/5

निळ्या पाण्याला मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटलेली होती. या नाल्याजवळून जाणाऱ्या नागरिकांचे डोळे चुरचुरणे, मळमळणे यांसारखे त्रास सुरु झाल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
Published at : 29 Mar 2022 11:29 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
निवडणूक
ठाणे






















