एक्स्प्लोर
NehuPreet | नेहा कक्कर- रोहनप्रीत सिंहच्या जीवनात नव्या पाहुण्याची चाहूल; नवऱ्यासोबत स्पॉट झाली एअरपोर्टवर
1/6

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेले NehuPreet शुक्रवारी एअरपोर्टवर स्पॉट झाले.
2/6

नेहा आणि रोहनप्रीत या दोघांनी 24 ऑक्टोबर रोजी लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाला केवळ दोन महिने पूर्ण होत आहेत.
3/6

रोहनप्रीतनंही हाच फोटो पोस्ट करत एकसारखंच कॅप्शन दिलं आहे. या दोघांनीही फोटो शेअर करताच कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांनी लगेचच या जोडीला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.
4/6

#khyaalRahyaKar म्हणजे काळजी घेत जा.... असं कॅप्शन नेहानं या फोटोला दिलं. नेहाच्या या फोटोवर कमेंट करत, तिचा पती रोहनप्रीत यानंही, ‘आता तर जास्तच काळजी घ्यावी लागेल नेहू’ अशी प्रतिक्रिया दिली
5/6

एअरपोर्टवर नेहा आपले बेबीबंप दिसत असून ती आपल्या बॅगने लपवत आहे.
6/6

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह ही सेलिब्रिटी जोडी त्यांच्या विवाहसोहळ्यापासून ते अगदी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळं सतत चर्चेत आहे.
Published at :
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























