Weight Loss Diet : फिट राहण्यासाठी लोक जिममध्ये जाऊन वर्कआऊट करतात. काही लोक वेगवगेळ्या प्रकारचे डाएट फॉलो करतात. हिवाळ्यात (Winter) अनेकांचे वजन वाढते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही या फळांचा समावेश डाएटमध्ये केला पाहिजे.
2/5
संत्री (Orange): संत्रीचे ज्यूस दररोज सकाळी ब्रेकफास्ट करताना तुम्ही प्यावे. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहिल. तसेच रोज 2 संत्री देखील तुम्ही खाऊ शकता.
3/5
सफरचंद (Apple): सफरचंद या फळामध्ये पॉलीफिनोल्स असते. ज्यामुळे वजन कमी होते. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही डाएटमध्ये सफरचंदाचा समावेश केला पाहिजे.
4/5
अननस (Pineapple): अननस या फळामध्ये गॅलिक अॅसिड असते. या अॅसिडमुळे शरीरातील फॅट्स कमी होतात. त्यामुळे जर तुम्ही रोज 123 ग्राम अननस खाल्ले तर तुमचे वजन झटपट कमी होईल.
5/5
पपई (Papaya): पपईमध्ये असणाऱ्या अँटिओबेसिटी या गूणामुळे वजन कमी होते. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.