एक्स्प्लोर

Beauty Tips : सुंदर त्वचा आणि चमकणारा ग्लो हवाय? 'या' 7 टिप्स वापरून पाहा

Glowing Skin Secrets : आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. ग्लोईंग आणि डागरहित त्वचा प्रत्येकालाच हवी असते, मग ती स्त्री असो वा पुरुष.

Glowing Skin Secrets : आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. ग्लोईंग आणि डागरहित त्वचा प्रत्येकालाच हवी असते, मग ती स्त्री असो वा पुरुष.

Skin Care Tips for Pimple Free Glowing Skin

1/9
सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवणं फार कठीण नाही. काही आरोग्यदायी सवयी तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणून तुमची त्वचा तजेलदार बनवतील, कसं ते वाचा.
सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवणं फार कठीण नाही. काही आरोग्यदायी सवयी तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणून तुमची त्वचा तजेलदार बनवतील, कसं ते वाचा.
2/9
तुमची त्वचा हायड्रेट तर चेहऱ्यावर आपोआप ग्लो येऊन तुम्ही सुंदर दिसता. त्यामुळे भरपूर पाणी पिऊन चेहरा हायड्रेट ठेवा. यामुळे मुरुमांची समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी प्या.
तुमची त्वचा हायड्रेट तर चेहऱ्यावर आपोआप ग्लो येऊन तुम्ही सुंदर दिसता. त्यामुळे भरपूर पाणी पिऊन चेहरा हायड्रेट ठेवा. यामुळे मुरुमांची समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी प्या.
3/9
व्यायाम केल्याने रक्ताभिसरण योग्यप्रकारे होते. यामुळे त्वचेच्या मृत पेशींना जीवदान मिळते आणि तुमचा चेहरा तजेलदार दिसतो.
व्यायाम केल्याने रक्ताभिसरण योग्यप्रकारे होते. यामुळे त्वचेच्या मृत पेशींना जीवदान मिळते आणि तुमचा चेहरा तजेलदार दिसतो.
4/9
सुंदर आणि ग्लोईंग त्वचा हवी असेल तर ताणतणाव दूर करा. तुम्ही तणाव घेतल्यास त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. त्यामुळे स्वतःला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी ठेवा, यामुळे त्वचा सुधारण्यास मदत होईल.

5/9
सुंदर दिसण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त आहार घेणं आवश्यक आहे. तुमच्या आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. तेलकट आणि फास्ट फूड खाणं टाळा.
सुंदर दिसण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त आहार घेणं आवश्यक आहे. तुमच्या आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. तेलकट आणि फास्ट फूड खाणं टाळा.
6/9
त्वचा दुरुस्त करण्यासाठी पुरेशी झोप घेणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे किमान सात ते आठ तास पुरेशी झोप घ्या, यामुळे चेहऱ्यावर चमक येईल.
त्वचा दुरुस्त करण्यासाठी पुरेशी झोप घेणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे किमान सात ते आठ तास पुरेशी झोप घ्या, यामुळे चेहऱ्यावर चमक येईल.
7/9
सुंदर दिसण्यासाठी, त्वचेची चांगली निगा राखणंही गरजेच आहे. यासाठी तुम्ही दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ धुतला पाहिजे. दर आठवड्याला स्कीन एक्सफोलिएट करण्यासाठी स्क्रब करा. चेहऱ्यावर नैसर्गिक पदार्थांपासून तयार केलेला मास्क लावा.

8/9
सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करण्यासाठी नेहमी सनस्क्रीन वापरा. यासाठी 30 किंवा त्याहून जास्त SPF असलेली सनस्क्रीन वापरा.
सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करण्यासाठी नेहमी सनस्क्रीन वापरा. यासाठी 30 किंवा त्याहून जास्त SPF असलेली सनस्क्रीन वापरा.
9/9
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं,  बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
Embed widget