एक्स्प्लोर
Motivational : आनंदी जीवनासाठी हे सर्वात खास शस्त्र! जाणून घ्या
Motivational Quotes : सकारात्मकतेनेच आपण मोठ्या कामातही यश मिळवू शकतो. विचारांमध्ये नकारात्मकता असेल तर छोटे कामही पूर्ण होऊ शकत नाही.

motivational quotes marathi news
1/7

आनंदी जीवनासाठी सर्वात खास शस्त्र तुम्हाला माहित आहे का? ज्याच्यामुळे आयुष्यातीस सर्वात मोठी लढाई देखील जिंकण्यास मदत करते.
2/7

मैदानात पराभूत झालेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, पण मनाने पराभूत झालेला माणूस कधीच जिंकू शकत नाही.
3/7

तुम्ही बरोबर असाल तर काहीही बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका.. फक्त बरोबर राहा, वेळ स्वतः साक्ष देईल.
4/7

एखादी लढाई जिंकण्यासाठी मौनापेक्षा मोठे शस्त्र नाही.
5/7

इतर लोकांमधील दोष शोधण्यात अनेक लोकांनी आपले आयुष्य व्यतीत केले आहे. जर तुम्ही स्वतःमध्ये दोष शोधून तो सुधारता आला असता तर तुम्ही देवदूत बनला असतात.
6/7

शरद ऋतूशिवाय झाडांवर नवीन पाने येत नाहीत, त्याचप्रमाणे माणसाला दु:ख, संकटे सहन केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत.
7/7

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 05 Oct 2023 01:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
चंद्रपूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion