एक्स्प्लोर
Ram madir:प्रभू रामांच्या मूर्तीचा अभिषेक कधी होणार?
Ram mandir Ayodhya: प्रभू रामांच्या मूर्तीचा अभिषेक कधी होणार? शुभ मुहूर्त जाणून घ्या (Photo credit: PTI)
Ram mandir Ayodhya (Photo credit: PTI)
1/12

अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामांच्या अभिषेकाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. अभिषेकाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या. (Photo credit: PTI)
2/12

आजचा दिवस देशवासियांसाठी खास आहे. अयोध्येत आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.(Photo credit: PTI)
Published at : 22 Jan 2024 10:36 AM (IST)
आणखी पाहा























