एक्स्प्लोर
Benefits of Herbal Drinks : शुगर लेव्हल वाढतेय? आहारात 'या' 3 ड्रिंक्सचा समावेश करा आणि फायदे जाणून घ्या
अनेक लोकांची शुगर लेव्हल वाढते. मधुमेही किंवा जोधपण असलेल्या लोकांसाठी मेथीचे पाणी, कारले आणि दालचिनीचे हर्बल ड्रिंक शुगर नियंत्रित ठेवतात आणि तयार करायला सोपे आहेत.
Herbal Drinks For Sugar Resistence
1/10

आजकाल शुगर लेव्हलचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. त्यामुळे आरोग्याला त्रास तर होतोच पण तो धोकादायकही ठरतो. म्हणूनच साखर नियंत्रणात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.
2/10

अशा वेळी मधुमेहाच्या रुग्णांनी काही हर्बल ड्रिंक्सचा आहारात समावेश केल्यास साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Published at : 24 Oct 2025 04:36 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























