एक्स्प्लोर

Quick Recipe of Jackfruit : फणसापासून बनवा घरच्या घरी लोणचं, चिप्स आणि भाजी, जाणून घ्या रेसिपी

फणस हा चवीचा खजिना आहे परंतु, फणसापासून या तीन सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपी लोणचं, चिप्स आणि भाजी घरच्या घरी तयार करा काही मिनिटांत. हे तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

फणस हा चवीचा खजिना आहे परंतु, फणसापासून या तीन सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपी लोणचं, चिप्स आणि भाजी घरच्या घरी तयार करा काही मिनिटांत. हे तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

Jackfruit Recipe : फणस हा चवीचा खजिना आहे परंतु, फणसापासून या तीन सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपी लोणचं, चिप्स आणि भाजी घरच्या घरी तयार करा काही मिनिटांत. हे तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. (Photo Credit : Pinterest )

1/10
जर तुम्ही रोजच्या जेवणाला कंटाळले असाल आणि तुम्हाला काहीतरी नवीन खायची इच्छा असेल, तर फणसापासून बनवा हे घरच्या घरी हे स्वादिष्ट पदार्थ .
जर तुम्ही रोजच्या जेवणाला कंटाळले असाल आणि तुम्हाला काहीतरी नवीन खायची इच्छा असेल, तर फणसापासून बनवा हे घरच्या घरी हे स्वादिष्ट पदार्थ .
2/10
तुम्हाला माहित असेलच, फणस चविष्ठ तर असतंच पण ते, तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानलं जातं. फणसापासून तुम्ही लोणचं, चिप्स आणि भाजी या तीन गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी बनवू शकता.
तुम्हाला माहित असेलच, फणस चविष्ठ तर असतंच पण ते, तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानलं जातं. फणसापासून तुम्ही लोणचं, चिप्स आणि भाजी या तीन गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी बनवू शकता.
3/10
फणसाच्या लोणच्यासाठी सर्वप्रथम फणसाचे छोटे छोटे तुकडे करा आणि एका कढईत मोहरीचं तेल गरम करून त्यात मेथी, राई, जिरा आणि थोडी बडीशेप टाका आणि तडका द्या. आता त्यात लाल तिखट, हळद, धनेपूड, आणि गरम मसाला घालून नीट परतून घ्या.

4/10
त्यात फणसाचे तुकडे आणि चवीपुरतं मीठ घाला. 10–15 मिनिटं मंद आचेवर शिजवा.शेवटी त्यात थोडा लिंबाचा रस टाका आणि स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवा. हे लोणचं एक आठवडा टिकतं आणि खूप चविष्ट लागतं.
त्यात फणसाचे तुकडे आणि चवीपुरतं मीठ घाला. 10–15 मिनिटं मंद आचेवर शिजवा.शेवटी त्यात थोडा लिंबाचा रस टाका आणि स्वच्छ काचेच्या बरणीत भरून ठेवा. हे लोणचं एक आठवडा टिकतं आणि खूप चविष्ट लागतं.
5/10
फणसाच्या चिप्स साठी तुम्ही फणस धुवून त्याचे पातळ स्लाईस करा आणि एका कढईत तेल गरम करून ते स्लाईस तळा.
फणसाच्या चिप्स साठी तुम्ही फणस धुवून त्याचे पातळ स्लाईस करा आणि एका कढईत तेल गरम करून ते स्लाईस तळा.
6/10
त्या फणसाच्या स्लाइसला सोनेरी रंग आला की बाहेर काढून त्यात चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट टाकून हे कुरकुरीत चिप्स तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता.
त्या फणसाच्या स्लाइसला सोनेरी रंग आला की बाहेर काढून त्यात चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट टाकून हे कुरकुरीत चिप्स तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता.
7/10
फणसाच्या भाजीसाठी कच्चा फणस घ्या त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि एका कढईत तेल गरम करून त्यात राई, जिरे, मेथी टाका त्यानंतर हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट आणि कांदा घालून परतून घ्या.
फणसाच्या भाजीसाठी कच्चा फणस घ्या त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि एका कढईत तेल गरम करून त्यात राई, जिरे, मेथी टाका त्यानंतर हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट आणि कांदा घालून परतून घ्या.
8/10
कांदा सोनेरी झाला की त्यात हळद, लाल तिखट, धनेपूड, आणि गरम मसाला घाला. मग फणसाचे तुकडे, मीठ आणि थोडं पाणी घालून मिक्स करा. 10–15 मिनिटं मंद आचेवर शिजवा.
कांदा सोनेरी झाला की त्यात हळद, लाल तिखट, धनेपूड, आणि गरम मसाला घाला. मग फणसाचे तुकडे, मीठ आणि थोडं पाणी घालून मिक्स करा. 10–15 मिनिटं मंद आचेवर शिजवा.
9/10
तुमच्या रोजच्या जेवणात बदल हवा असेल, तर फणसाच्या या रेसिपी नक्की करून बघा. फणस चविष्ट आणि तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे त्यापासून बनवलेले लोणचं, चिप्स आणि भाजी हे तिन्ही पदार्थ तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार करू शकता.

10/10
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलमध्ये भारताचा ऐतिहासिक 600वा कसोटी सामना; टॉसपासून प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Embed widget