एक्स्प्लोर
Childs Brain health 'या' 5 गोष्टी लहान मुलांना अवश्य शिकवा, यामुळे त्यांचा मेंदू तीक्ष्ण आणि मजबूत होईल
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Childs Brain health
1/10

मुलांचे मानसिक आरोग्य हे आपल्या पुढच्या पिढीच्या निरोगी भविष्याची गुरुकिल्ली आहे. मात्र सध्या मुलांमध्ये मानसिक ताण झपाट्याने वाढत असून, ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. (Photo Credit : Pexels)
2/10

यमागे अनेक कारणे असू शकतात जसे की, अभ्यासाचा दबाव, पालकांच्या मोठ्या अपेक्षा, पालकांचे वेगळे होणे, धकाधकीचे जीवन आणि सोशल मीडिया, यामुळे मुले अस्वस्थता, नकारात्मकता आणि एकाकीपणाला बळी पडत आहेत.(Photo Credit : Pexels)
Published at : 20 Dec 2023 07:33 PM (IST)
आणखी पाहा























