एक्स्प्लोर

body language : तुमची बॅाडी लँग्वेज तुमच्या बद्दल बरच काही सांगते; जाणून घ्या!

Hounched body language : बोलत असताना आपल्या खांद्यांची पोजिशन आपल्या मूड, कॅान्फिडन्स आणि विचारांविषयी भरपूर काही बोलून जाते. चला जाणून घेउया आपल्या बॅाडी लँग्वेज विषयी...

Hounched body language

1/10
Hounched body language : कॅान्फिडन्स ची कमतरता झुकलेले खांदे नेहमी लो कॅान्फिडन्स दर्शवतात. जेव्हा तुम्ही समोरच्याशी बोलत सरळ बसत किंवा उभं राहत नाही आणि खांदे झुकवून ठेवता तेव्हा तुम्ही कॅान्फिडन्ट दिसत नाही.

2/10
असे लोक नेहमी त्यांचं मत व्यक्त करायला हिचकिचतात आणि दुसर्‍या लोकांच्या उपस्थिती मुळे त्यांना अस्वस्थ वाटतं

3/10
ताण आणि थकवा  एखादा माणुस जर मानसिक तणाव किंवा शारीरिक थकावटीतून जात असेल तरी सुद्धा त्याचे खांदे झुकलेले दिसतात. वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, झोपेची कमतरता पण तुमच्या शारीरिक आरोग्यावर परिणाम करतात.

4/10
खांदे झुकलेले असल्याने आपण आतल्या आत काही तरी गोष्टीला सलतोय किंवा कॅान्फिडंट नाही आहोत हे समोरच्या माणसाला समजतं

5/10
नकारात्मक विचारशैली आपले हावभाव आपल्या विचारांचा आरसा आहेत. झुकलेले खांदे अनेक वेळा एखाद्या माणसाच्या मनातली नकारात्मकता दर्शवतात

6/10
अशा प्रकारची माणसं अडचणीच्या काळात सकारात्मक पेक्षा नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष देतात.

7/10
इंट्रोवर्ट स्वभाव  झेकलेल्या खांदे एखाद्या व्यक्तीचा इंट्रोवर्ट स्वभाव सुद्धा दर्शवतात. असे लोकं बोलण्यापेक्षा शांत राहण्याला प्राधान्य देतात

8/10
स्वत:च्या भावनांना व्यक्त करणं अशा लोकांसाठी एक मोठं आव्हान असल्यासारखं आहे.त्यांची बॅाडी लँग्वेज हे सांगते की ते चार लोकांमध्ये स्वत:चं मत व्यक्त करायला घाबरतात.

9/10
सेल्फ केयर ची कमतरता  व्यायाम किंवा फिदीकल फिटनेसच्या कमतरतेमुळे सुद्धा आपले खांदे झुकलेले दिसु शकतात.

10/10
जास्त कालावधी साठी असं राहिल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होतात तसेच समोरच्याला हा अंदाज लागतो की आपण स्वत:साठी सजग नाही आहोत.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'?  Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला

PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget