एक्स्प्लोर
Home Remedy: या 5 गोष्टींचे सेवन केल्याने तुम्हाला फॅटी लिव्हरच्या समस्येपासून सुटका मिळू शकते!
जर तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या असेल तर तुम्ही ताबडतोब तुमच्या आहारात या 5 पदार्थांचे सेवन सुरू करा.
Fatty Liver Home Remedy
1/12

मचा आहार तुम्हाला रोग आणि आजारांचा शिकार बनवण्याचे काम करतो. फॅटी लिव्हर म्हणजे यकृतावर चरबी जमा होणे. फॅटी लिव्हरमुळे तुमचे यकृत नीट कार्य करू शकत नाही आणि अन्न पचणे, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे आणि पित्त रस निर्माण करणे यासारख्या दैनंदिन कामात अडचण येऊ लागते.
2/12

ओट्स तुम्हाला केवळ वजन कमी करण्यातच नाही तर फॅटी लिव्हरची समस्या कमी करण्यातही मदत करू शकतात.
Published at : 01 Dec 2022 11:27 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
मुंबई























