एक्स्प्लोर
Health Tips : युरिक एसिडची वाढलेली पातळी कमी करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा
Health Tips : आरोग्य तज्त्रांच्या मते लिंबू पाण्याच्या सेवनाने युरिक एसिडची पातळी कमी होण्यास फार मदत होते.

Health Tips
1/9

आपल्या शरीरात युरिक एसिडचं प्रमाण वाढलं. तर यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
2/9

योग्य आहार न घेतल्याने शरीरात युरिक एसिडची पातळी वाढते. यासाठी, तुमच्या घरात असलेले विनेगर देखील यावर रामबाण उपाय आहे.
3/9

लिंबू पाण्याच्या सेवनाने शरीरात गाठी तयार होतात असा एक गैरसमज आहे.
4/9

आरोग्य तज्त्रांच्या मते लिंबू पाण्याच्या सेवनाने युरिक एसिडची पातळी कमी होण्यास फार मदत होते.
5/9

आल्यामध्ये एन्टी इन्फ्लामेंटरी प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.
6/9

यासाठी आल्याचं पाणी किंवा चहाचं सेवन करावं. यामुळे अनेक फायदे मिळतील.
7/9

तुम्हाला तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा देखील समावेश करणं गरजेचं आहे. यामुळे फक्त युरिक एसिडच नाही तर अनेक समस्या दूर होतील.
8/9

घरगुती पद्धतीने युरिक एसिड कमी करायचं असेल तर तुमच्या डाएटमध्ये हर्बलयुक्त गोष्टींचा समावेश करा. जसे की, कोथिंबीर, आलं, हळद.
9/9

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 14 Nov 2023 02:27 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
