एक्स्प्लोर
Health Tips : अळशीच्या बियांचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
Health Tips
1/9

अळशीच्या बिया तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्वचा, केस आणि पचनाची समस्या दूर करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी अळशीच्या बियांचा वापर केला जातो.
2/9

अळशीच्या बिया खाणे हृदयाशी संबंधित आजारांमध्ये फायदेशीर आहे आणि कोलेस्ट्रॉल कमी करते. अळशी खाल्ल्याने मधुमेह आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो.
Published at : 18 Mar 2022 07:11 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















