एक्स्प्लोर

Skin Care Tips: मेकअप करताना घ्या 'ही' काळजी; फॉलो करा या टीप्स

Skin Care Tips: ब्युटी प्रोडक्ट चेहऱ्यावर जास्त वेळ ठेवल्याने काय नुकसान होऊ शकते? मेकअप करताना कोणती काळजी घ्यावी? याबद्दल जाणून घेऊयात...

Skin Care Tips: ब्युटी प्रोडक्ट चेहऱ्यावर जास्त वेळ ठेवल्याने काय नुकसान होऊ शकते?  मेकअप करताना कोणती काळजी घ्यावी? याबद्दल जाणून घेऊयात...

Skin Care Tips

1/8
अनेक लोक मेकअप (Makeup) करताना विविध प्रकारची क्रिम, पावडर, आयलायनर, लिपस्टिकचा वापरतात. काही लोक रोज मेकअप करतात
अनेक लोक मेकअप (Makeup) करताना विविध प्रकारची क्रिम, पावडर, आयलायनर, लिपस्टिकचा वापरतात. काही लोक रोज मेकअप करतात
2/8
मेकअप करताना वापरण्यात आलेल्या प्रोडक्ट्सचा तुमच्या चेहऱ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
मेकअप करताना वापरण्यात आलेल्या प्रोडक्ट्सचा तुमच्या चेहऱ्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
3/8
ब्युटी प्रोडक्ट चेहऱ्यावर जास्त वेळ ठेवल्याने काय नुकसान होऊ शकते?  मेकअप करताना कोणती काळजी घ्यावी? याबद्दल जाणून घेऊयात
ब्युटी प्रोडक्ट चेहऱ्यावर जास्त वेळ ठेवल्याने काय नुकसान होऊ शकते? मेकअप करताना कोणती काळजी घ्यावी? याबद्दल जाणून घेऊयात
4/8
लिपस्टिक (Lipstick) हे प्रत्येक मुलीचे आवडते मेकअप प्रोडक्ट आहे. पण अनेक वेळा पैसे वाचवण्यासाठी महिला स्वस्त लिपस्टिक खरेदी करतात.  ही लिपस्टिक लावल्याने तुमचे ओठ काळे होतात.
लिपस्टिक (Lipstick) हे प्रत्येक मुलीचे आवडते मेकअप प्रोडक्ट आहे. पण अनेक वेळा पैसे वाचवण्यासाठी महिला स्वस्त लिपस्टिक खरेदी करतात. ही लिपस्टिक लावल्याने तुमचे ओठ काळे होतात.
5/8
त्वचेवरील डाग लपवण्यासाठी महिला या बर्‍याचदा मेकअप करताना कन्सीलरचा वापर करतात. कन्सीलरचा जास्त वापर केल्याने तुमची त्वचा खराब होऊ शकते. यामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात.
त्वचेवरील डाग लपवण्यासाठी महिला या बर्‍याचदा मेकअप करताना कन्सीलरचा वापर करतात. कन्सीलरचा जास्त वापर केल्याने तुमची त्वचा खराब होऊ शकते. यामुळे तुमच्या त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात.
6/8
अनेकांना रोज मेकअप करण्याची सवय असते. घरी आल्यावर रोज मेकअप रिमूव्हरनं मेकअप काढावा. जर तुम्ही चेहऱ्यावर तसाच मेकअप ठेवून झोपलात तर तुमची त्वचा खराब होईल.
अनेकांना रोज मेकअप करण्याची सवय असते. घरी आल्यावर रोज मेकअप रिमूव्हरनं मेकअप काढावा. जर तुम्ही चेहऱ्यावर तसाच मेकअप ठेवून झोपलात तर तुमची त्वचा खराब होईल.
7/8
चेहऱ्यावर मेकअप बराच वेळ ठेवल्यानं त्वचेची छिद्रे बंद होतात, त्यामुळे तुम्हाला मुरुमांचा त्रास होऊ शकतो.
चेहऱ्यावर मेकअप बराच वेळ ठेवल्यानं त्वचेची छिद्रे बंद होतात, त्यामुळे तुम्हाला मुरुमांचा त्रास होऊ शकतो.
8/8
मेकअप करण्याआधी आणि मेकअप केल्यानंतर चेहरा थंड पाण्यानं धुवा.
मेकअप करण्याआधी आणि मेकअप केल्यानंतर चेहरा थंड पाण्यानं धुवा.

आरोग्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Child Health: पालकांनो लक्ष द्या..गरज नसतानाही मुलांना प्रोटीन सप्लिमेंट्स दिलं जातंय? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती... 
पालकांनो लक्ष द्या..गरज नसतानाही मुलांना प्रोटीन सप्लिमेंट्स दिलं जातंय? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती... 
Dussehra 2026 Wishes : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' हटके शुभेच्छा; सणाचा आनंद द्विगुणित करा
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' हटके शुभेच्छा; सणाचा आनंद द्विगुणित करा
Dussehra 2026 : दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का करतात? रामायण आणि महाभारताशी आहे खास संबंध, वाचा A to Z माहिती एका क्लिकवर...
दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का करतात? रामायण आणि महाभारताशी आहे खास संबंध, वाचा A to Z माहिती एका क्लिकवर...
Women Health: महिलांनो..मेनोपॉज नंतर तुमची इस्ट्रोजेन पातळी कमी झाली नाही ना? हृदयाच्या आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम, तज्ज्ञ सांगतात...
महिलांनो..मेनोपॉज नंतर तुमची इस्ट्रोजेन पातळी कमी झाली नाही ना? हृदयाच्या आरोग्यावरही होतो 'असा' परिणाम, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
South Star Yash On Sai Pallavi In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
Embed widget