एक्स्प्लोर

Cancer Symptoms : जाणून घ्या शरीरातील हे छोटे-छोटे बदल धोकादायक कर्करोगाचे लक्षण असू शकतात !

कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे पण त्यावर उपचार अशक्य आहेत असे नाही. त्याची लक्षणे वेळीच ओळखली तर त्याला सामोरे जाणे सोपे जाते !

कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे पण त्यावर उपचार अशक्य आहेत असे नाही. त्याची लक्षणे वेळीच ओळखली तर त्याला सामोरे जाणे सोपे जाते. हे सायलेंट किलर नाही, जेव्हा ते सुरू होते तेव्हा आपल्या शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसू लागतात, ज्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. डॉक्टरांशी संपर्क साधण्यास उशीर करू नका.(Photo Credit : pexels )

1/11
अनेक जण शरीरातील छोट्या-छोट्या समस्यांकडे किरकोळ म्हणून दुर्लक्ष करतात किंवा घरगुती उपायांनी त्या बरे करण्याचा प्रयत्न करत राहतात, पण हा योग्य मार्ग नाही. कधी कधी या किरकोळ समस्या मोठ्या समस्यांकडे लक्ष वेधतात, दुर्लक्ष करण्याची चूक परिस्थिती अधिक गंभीर बनवू शकते. (Photo Credit : pexels )

2/11
त्याचबरोबर अनेकदा माहितीअभावी किंवा लाजेमुळे लोक आपल्या समस्या डॉक्टरांशी शेअर करत नाहीत, ज्यामुळे हा आजार वाढतो, त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या शरीरात ही लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.(Photo Credit : pexels )

3/11
जर तुमचे वजन अचानक वाढत असेल किंवा विनाकारण अचानक खाली येत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण हे कर्करोगाच्या आजाराचे लक्षण असू शकते.(Photo Credit : pexels )

4/11
जर तुम्हाला विनाकारण थकवा जाणवत असेल आणि शरीरात कोणतीही ऊर्जा जाणवत नसेल तर हे देखील कॅन्सरचे लक्षण असू शकते.(Photo Credit : pexels )

5/11
वयोमानानुसार ही समस्या खूप सामान्य असली तरी जर तुमची सांधेदुखी लहान वयातच सुरू झाली असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधण्यास उशीर करू नका कारण यामुळे पुढे चालणे कठीण होऊ शकते. बराच वेळ खोकला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. कधीकधी हे कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकते.(Photo Credit : pexels )

6/11
जर तुम्हाला वारंवार पोटदुखी होत असेल आणि ती दीर्घकाळ कायम राहिली असेल तर याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. बऱ्याच प्रकारच्या कर्करोगामुळे ओटीपोटात वेदना होऊ शकते.(Photo Credit : pexels )

7/11
नाकातून रक्त येणे कधीकधी कर्करोगाचे लक्षण देखील असू शकते. याचाही विचार करा.(Photo Credit : pexels )

8/11
जास्त तळलेले-भाजलेले, जंक फूड खाल्ल्याने बद्धकोष्ठता नॉर्मल आहे, पण जर ही समस्या तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर त्यासाठी डॉक्टरकडे जायला उशीर करू नका. कारण हे कोलन कॅन्सरचे लक्षण असू शकते. वेळीच निदान झाले आणि उपचार सुरू झाले तर रुग्ण जगण्याची शक्यता 90 टक्क्यांनी वाढते.(Photo Credit : pexels )

9/11
बऱ्याच लोकांना भूक लागत नाही किंवा ते कमी अन्न खातात, म्हणून ते हलक्यात घेऊ नये, कारण हे कधीकधी कर्करोगाचे लक्षण देखील असू शकते.(Photo Credit : pexels )

10/11
तसेच , कर्करोग ओळखण्यासाठी शक्य तितक्या लवकर उपचार सुरू करणे खूप महत्वाचे आहे. बहुतेक कर्करोग जेव्हा ओळखले जातात, तेव्हा ते आधीच वाढलेले असतात, ज्यामुळे त्यांचे उपचार अवघड होतात. त्यामुळे कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. नियमित आरोग्य तपासणी ही सर्वात मूलभूत गोष्ट आहे. यामुळे आपण स्वत: आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवू शकता. (Photo Credit : pexels )

11/11
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget