एक्स्प्लोर
Figs in Summer : उन्हाळ्यात 'अंजीर' खाण्याची ही आहे योग्य पद्धत!
Figs in Summer :अंजीर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आज आम्ही तुम्हाला ते उन्हाळ्यात कसे खावे ते सांगणार आहोत.
अंजीरमध्ये फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, जीवनसत्त्वे आणि व्हिटॅमिन बी-6 मुबलक प्रमाणात आढळतात. अंजीरमध्ये अँटिऑक्सिडेंट्स देखील असतात जे रॅडिकल्सशी लढण्यासाठी खूप मदत करतात.[Photo Credit:Pexel.com]
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement