एक्स्प्लोर
Coconut Water: तुम्ही पण प्लास्टिकच्या स्ट्रॉने नारळ पाणी पिता का? वाचा सविस्तर!
आपण प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे, परंतु बरेच लोक नारळाचे पाणी किंवा इतर रस पिण्यासाठी प्लास्टिकपासून बनवलेल्या स्ट्रॉचा वापर करतात, जे कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे.
coconut water
1/9

अनेकांना नारळ पाणी पिण्याचे शौकीन असते, त्याची चव सर्वांनाच आकर्षित करते आणि ते आपल्या आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर असते.
2/9

हे पेय तुम्ही अनेकदा प्लास्टिकच्या स्ट्रॉच्या मदतीने प्यायले असेल.
Published at : 19 Jan 2023 11:55 AM (IST)
आणखी पाहा























