एक्स्प्लोर

Egg : आरोग्य जपण्यासाठी रोज अंडी खाताय? पण जरा थांबा, अन्यथा...

Egg : आरोग्य जपण्यासाठी रोज अंडी खाताय? पण जरा थांबा, अन्यथा...

1/7
अनेकजण आरोग्य चांगले राहण्यासाठी दररोज अनेक अंडी खातात. मात्र, त्याने आरोग्याला फायदा होण्याऐवजी तोटा होण्याचाही धोका आहे. काहींना अंड्याची एलर्जीदेखील असते. जाणून घेऊयात अतिरिक्त अंडी खाल्ल्यामुळे शरीराला होणाऱ्या तोट्याबाबत...

2/7
प्रमाणापेक्षा अधिक अंड्यांचे सेवन केल्यानं ब्लोटिंग (पोट फुगण्याची समस्या) जाणवू शकते. त्यामुळे दिवसातून दोन पेक्षा अधिक अंड्यांचे सेवन करू नये. (Photo- Freepik)
प्रमाणापेक्षा अधिक अंड्यांचे सेवन केल्यानं ब्लोटिंग (पोट फुगण्याची समस्या) जाणवू शकते. त्यामुळे दिवसातून दोन पेक्षा अधिक अंड्यांचे सेवन करू नये. (Photo- Freepik)
3/7
अधिक प्रमाणात अंडी खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनच्या स्तरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मधुमेहग्रस्तांना अधिक त्रास होऊ शकतो.  (Photo- Freepik)
अधिक प्रमाणात अंडी खाल्ल्याने शरीरातील इन्सुलिनच्या स्तरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मधुमेहग्रस्तांना अधिक त्रास होऊ शकतो. (Photo- Freepik)
4/7
दररोज अधिक अंडी खाल्ल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते. (Photo- Freepik)
दररोज अधिक अंडी खाल्ल्याने शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते. (Photo- Freepik)
5/7
अधिक अंडी खाल्ल्याने त्वचेवर फोडीदेखील येऊ शकतात. त्याशिवाय, एलर्जीचा त्रास होऊ शकतो (Photo- Freepik)
अधिक अंडी खाल्ल्याने त्वचेवर फोडीदेखील येऊ शकतात. त्याशिवाय, एलर्जीचा त्रास होऊ शकतो (Photo- Freepik)
6/7
प्रमाणापेक्षा अधिक अंडी खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. (Photo- Freepik)
प्रमाणापेक्षा अधिक अंडी खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. (Photo- Freepik)
7/7
आपल्या शरीराच्या गरजेनुसार अंडी किती खावीत, यासाठी डॉक्टर, डाएटीशन यांचा सल्ला घ्यावा.
आपल्या शरीराच्या गरजेनुसार अंडी किती खावीत, यासाठी डॉक्टर, डाएटीशन यांचा सल्ला घ्यावा.

आरोग्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

World Breastfeeding Week: महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
महिलांनो.. सिझेरियननंतरही यशस्वी स्तनपान शक्य! नवमातांच्या प्रश्नांचं उत्तर, 'ही' 7 लक्षणं, तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व
Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
Embed widget