एक्स्प्लोर

तणाव दूर करण्यासाठी करा हे उपाय, राहाल आनंदी!

1/7
सध्याच्या धावपळीच्या काळात प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला तणावाचा सामना करावा लागतो. तणावामुळे इतर आजार होण्याची भीती असते. जर, तुम्हीदेखील तणावाचा सामना करत असाल तर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

2/7
तुमच्या दैनंदिन कामातून विश्रांती घ्या आणि आवडीच्या ठिकाणी पर्यटनासाठी जा. यामुळे तुमचा मूड फ्रेश होईल आणि थकवा, तणाव, नैराश्य दूर होईल.

3/7
निसर्गाच्या जवळ जा. निसर्गाने संपन्न असलेले राष्ट्रीय उद्याने,  उद्याने आदी ठिकाणी काही वेळ घालवा. चिंता मुक्त होऊन निसर्गाच्या सानिध्यात गेल्याने थकवा निघून जातो. एक नवी ऊर्जा मिळते.

4/7
अधिक तणाव जाणवत असेल, काय करावे हे सुचत नसले तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचे संगीत, गाणी ऐका. संगीतामुळे तुमच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते.

5/7
आपल्या मित्रांसह अथवा ज्यांच्यासोबत संवाद साधल्याने तुम्हाला आनंद मिळतो, अशा व्यक्तींसोबत वेळ घालवा. तुमच्या मनातील गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करा. जुन्या आठवणींना उजाळा द्या.

6/7
आयुष्यात अनेकदा आपण कामात अधिक व्यस्त असल्यामुळे  तणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुमच्या दिनचर्येत काही बदल करावा. वेळेवर उठणे, थोडा व्यायाम करावा, मॉर्निंग वॉकसाठी जावे, घराची स्वच्छता करून वस्तू नीटनेटक्या ठेवाव्यात.

7/7
तुम्ही असे काम करा, ज्याने तुम्हाला आनंद मिळतो. जर, तुम्हाला शॉपिंग करणे आवडत असेल तर शॉपिंगला जा. फोटोग्राफी, चित्रकला, नृत्य आदींचा छंद असेल तर तो जोपासावा.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?

एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस

डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते

Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Embed widget