एक्स्प्लोर
Health Tips : 'या' सवयींमुळे दात लवकर खराब होतात; वेळीच दातांची योग्य काळजी घ्या
Health Tips : अनेकदा आपण आपल्या दातांकडे लक्ष देत नाही. अशावेळी अनेक सवयी आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजेत.
Health teeth Tips
1/8

जास्त गोड खाणे देखील दातांसाठी हानिकारक असते, त्यामुळे दातांमध्ये पोकळी निर्माण होते.
2/8

जर तुम्हाला वाटत असेल की दात जोरात घासले की दात लवकर साफ होतात तर हा तुमचा गैरसमज आहे. दात जोरात घासल्याने दात खराब होतात आणि हिरड्यांनाही सूज येते.
Published at : 26 Nov 2023 02:30 PM (IST)
आणखी पाहा























