एक्स्प्लोर

Heart Health : दिल धडकने दो... हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी 'हे' व्यायाम प्रकार फायदेशीर

Exercise For Healthy Heart

1/7
Exercise For Healthy Heart : बदललेल्या आणि धकाधकीच्या जीवनशैलीमुळे तणाव वाढत चालला आहे. अनेकांना विविध आजारांचा आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच तज्ज्ञांकडून आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं. तसेच, वाढत्या तणावामुळं हार्ट अटॅकचा धोका संभवतो. त्यामुळे हृदयाची काळजी घेणं गरजेचं आहे. हेल्दी डाएटसोबतच हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणंही गरजेचं असतं. जाणून घेऊया हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या एक्सरसाईजबाबत...

2/7
हृदय (Heart) तंदुरुस्त ठेवण्यासाठी कार्डिओ एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. कार्डिओ एक्सरसाइजमध्ये चालणं, जॉगिंग आणि सायकलिंग यांचा समावेश होतो. कार्डिओमुळे हृदयाची गती वाढते आणि हृदयाच्या स्नायूंचा व्यायाम होतो.

3/7
स्ट्रेचिंग आणि वेट लिफ्टिंग हे देखील हृदयासाठी चांगले व्यायाम आहेत. व्यायामापूर्वी आणि नंतर स्ट्रेचिंग केल्यानं शरीर लवचिक बनतं. याशिवाय तुम्ही वेट लिफ्टिंगचे व्यायाम प्रकारदेखील करू शकता. यामध्ये पुश-अप्स, स्क्वॉट्स आणि पुल-अप्ससारखे व्यायाम प्रकार करता येतात.

4/7
जंपिंग जॅक हृदयासाठी खूप चांगला व्यायाम आहे. जंपिंग जॅक करण्यासाठी, सरळ उभे राहा, नंतर वर उडी घ्या आणि नंतर हात वर करा आणि नंतर पाय पसरवा. खाली उतरल्यानंतर सामान्य स्थितीत या. यामुळे हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. त्यासोबतच वजनही कमी होते.

5/7
बर्पी (Burpee) हा पाय, हात आणि छातीच्या स्नायूंसाठी चांगला व्यायाम मानला जातो. या स्क्वॉटमध्ये, पुश-अप आणि जंपिंग सर्व एकत्र केलं जातं. हे तिनही व्यायाम तुम्हाला एकाच सेटमध्ये करावे लागतील. यामुळे हृदयाचे ठोके सामान्य होण्यास मदत होते.

6/7
हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी तुम्ही हर्डल जंप (Hurdle Jump) करु शकता. यामध्ये तुम्हाला एखादा अडथळा पार करताना उडी मारावी लागते. हे करत असताना, तुम्ही कोणतंही डंबेल, बॉक्स किंवा स्टेपर वापरू शकता. ज्यावर तुम्हाला उडी मारावी लागेल. Hurdle Jump तुमच्या हृदयाचे ठोके वाढवेल आणि त्यामुळे हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.

7/7
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस

Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप

Embed widget