एक्स्प्लोर
Breakfast : नाश्त्यात पोहे, उपमा की ब्रेड काय खाणं ठरेल फायदेशीर?
नाष्ट्यात ब्रेड खाणे आतड्यासाठी कोणती हानिकारक...

Health Tips
1/10

आजच्या आधुनिक जीवनशैलीत तुम्ही काय खात आहात याची विशेष काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. आजकाल लोक नाश्त्यात ब्रेड खाणे अधिक पसंत करतात.(Photo Credit: Unsplash)
2/10

चॉकलेटी आणि पांढर्या ब्रेडमधील आतड्यांसाठी कोणता ब्रेड जात हानिकारक ठरतोय तुम्हाला माहिती आहे का? (Photo Credit: Unsplash)
3/10

ब्रेड हा असा खाद्यपदार्थ आहे की, लोकांना कधीही खायला आवडते. ब्रेड सँडविचमध्ये, टोस्टमध्ये आणि जेवणासोबत आपण साइड डिश म्हणून खाऊ शकतो.(Photo Credit: Unsplash)
4/10

आजकाल लोक आपल्या आहाराबाबत खूप सजग आहेत, तुमच्या उत्तम आरोग्यासाठी कोणता ब्रेड खाणे चांगले आहे हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे.(Photo Credit: Unsplash)
5/10

चॉकलेटी ब्रेड सामान्यतः संपूर्ण गव्हाच्या पिठापासून बनविली जातो, ज्यामध्ये गव्हाच्या धान्याचे भाग समाविष्ट असतात. (Photo Credit: Unsplash)
6/10

गव्हाच्या कोंड्यात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात. (Photo Credit: Unsplash)
7/10

पांढऱ्या ब्रेडमध्ये कुठलेच जीवनसत्व आढळत नाहीत. तो पंधरा दिसावा म्हणून त्यात गव्हाच्या कोंड्याचा वापर केला जात नाही. (Photo Credit: Unsplash)
8/10

चॉकलेटी रंगाच्या ब्रेडमध्ये भरपूर फायबर असते कारण तो संपूर्ण गव्हाच्या पिठापासून बनवला जातो तर पांढरी ब्रेड रिफाइंड पिठापासून बनवला जातो.(Photo Credit: Unsplash)
9/10

तसेच चॉकलेटी ब्रेड मधून व्हिटॅमिन बी, लोह आणि मॅग्नेशियम सारखे जीवनसत्व आपल्याला मिळतात. (Photo Credit: Unsplash)
10/10

तुमच्या उत्तम आरोग्यासाठी चॉकलेटी ब्रेड चांगला आहे. पण त्याचेही सेवन कमी प्रमाणात करावे. कुठल्याही गोष्टीचे अति प्रमाणात सेवन केले तर त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. (Photo Credit: Unsplash)
Published at : 11 Nov 2023 06:14 PM (IST)
Tags :
Health LIfestyleअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
मुंबई
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
