एक्स्प्लोर

PHOTO : वजन कमी करण्यासाठी चुकीच्या डाएटचे फॅड टाळा

वजन कमी करण्याच्या नादात आहारातील चुकीचे बदल आरोग्यावर विपरित परिणाम करतात.

वजन कमी करण्याच्या नादात आहारातील चुकीचे बदल आरोग्यावर विपरित परिणाम करतात.

Weight Loss Diet

1/9
झटपट वजन कमी करण्याच्या नादात चुकीच्या पदार्थांचे सेवन शरीराला हानिकारक ठरतात.
झटपट वजन कमी करण्याच्या नादात चुकीच्या पदार्थांचे सेवन शरीराला हानिकारक ठरतात.
2/9
सर्व प्रथम, हे लक्षात घेणे गरजेचे आहे की जलद वजन कमी करणे हा शरीरावर विपरित परिणाम करतो. वजन कमी करण्याच्या नादात आहारातील चुकीचे बदल आरोग्यावर विपरित परिणाम करतात.
सर्व प्रथम, हे लक्षात घेणे गरजेचे आहे की जलद वजन कमी करणे हा शरीरावर विपरित परिणाम करतो. वजन कमी करण्याच्या नादात आहारातील चुकीचे बदल आरोग्यावर विपरित परिणाम करतात.
3/9
प्रत्येकासाठी एकच आहार (Diet) असतो हा विचार करणे मूर्खपणाचे ठरेल. तुमच्यासाठी कोणता आहार सर्वोत्तम योग्य राहिल हे ठरवताना तुमच्या शरीरातील चरबीची पातळी तपासणे आवश्यक आहे. जर तुम्ही खूप सडपातळ असाल, तर तुम्हाला जास्त ऊर्जायुक्त आहाराची आवश्यकता असते. जर तुमच्या शरीरात चरबी जास्त असेल तर तुम्हाला कमी ऊर्जा असलेल्या आहार फायदेशीर ठरतो.

4/9
जास्त कोलेस्टेरॉल, उच्च रक्त शर्करा, कमी लोह, व्हिटॅमिन बी 12 ची खालावलेली पातळी किंवा तुमचे यकृत आणि मूत्रपिंडाच्या कार्यावर विपरीत परिणाम करते हे जाणून घेणे आवश्यक आहे.
जास्त कोलेस्टेरॉल, उच्च रक्त शर्करा, कमी लोह, व्हिटॅमिन बी 12 ची खालावलेली पातळी किंवा तुमचे यकृत आणि मूत्रपिंडाच्या कार्यावर विपरीत परिणाम करते हे जाणून घेणे आवश्यक आहे.
5/9
क्रॅश डाएटिंगचे फॅड टाळा. सोशल मीडियावरील विचित्र डाएट फॅड्सचा अवलंब करणे टाळा. केवळ प्रथिनांचा समावेश असलेला आहार आणि फळांचा समावेश असलेला हे सर्व काही चुकीचे मार्ग आहेत.
क्रॅश डाएटिंगचे फॅड टाळा. सोशल मीडियावरील विचित्र डाएट फॅड्सचा अवलंब करणे टाळा. केवळ प्रथिनांचा समावेश असलेला आहार आणि फळांचा समावेश असलेला हे सर्व काही चुकीचे मार्ग आहेत.
6/9
तुमच्या शरीराला एकूण सर्वच प्रकारच्या आहाराची गरज असते मग ते गोड, आंबट किंवा कडू असो, परंतु केवळ थोड्या प्रमाणात. सर्वकाही खा परंतु केवळ संयमाने. जर तुम्ही या डाएट फॅड्सचे पालन केले तर तुम्ही कमकुवत होऊन आजारी पडू शकाल.

7/9
चांगला आणि वाईट असा कोणता प्रकार नसतो. तुम्ही जर आवड्याभरात 100 पौष्टिक पदार्थ खाल्ले आणि केवळ एखादा चटपटीत पदार्थ खाल्ला तर लगेचच तुमच्या शरीरात वाईट परिणाम होणार नाही.  संतुलित आहारामध्ये प्रत्येक पदार्थाला स्थान दिले जाते. सर्व पोषक तत्वांचा आहारात समावेश असल्याची खात्री करा आणि आपले ताट नेहमी रंगीत पदार्थांनी भरलेले असू द्या.

8/9
4. स्वतःच्या मर्जीने आहार न घेता आहारतज्ञांचा सल्ला घ्या. आहारतज्ञ आणि पोषणतज्ञांनी अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आणि अभ्यासानंतर या विभागातील पदवी संपादन केली आहे. केवळ आवश्यक प्रमाणपत्रे असलेल्या आहारतज्ञांना
4. स्वतःच्या मर्जीने आहार न घेता आहारतज्ञांचा सल्ला घ्या. आहारतज्ञ आणि पोषणतज्ञांनी अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर आणि अभ्यासानंतर या विभागातील पदवी संपादन केली आहे. केवळ आवश्यक प्रमाणपत्रे असलेल्या आहारतज्ञांना "आहारतज्ञ" हे शीर्षक वापरण्याची परवानगी दिली आहे.
9/9
फळे, भाज्या, सर्व प्रकारचे धान्य, कार्बोहायड्रेट्स, शेंगदाणे, सुकामेवा आणि तेलबिया यांचा आहारात समावेश फायदेशीर राहिल. पुरेसे पाणी प्या, भरपूर फळे आणि ताज्या भाज्या खा, तुमच्या प्रत्येक आहारात प्रथिनांचा समावेश करा, प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन टाळा.

आरोग्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Health: काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
काय सांगता..जास्त टेन्शनमुळे पोटाच्या समस्या वाढू शकतात? पचनावर याचा नेमका कसा परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...
Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
Embed widget