एक्स्प्लोर
Acidity : पित्ताच्या त्रासाने झाला आहात हैराण? तर 'हे' घरगुती उपाय पोटाला देतील आराम...
Acidity : पित्ताच्या समस्येवर 'हे' रामबाण उपाय!

Remedies to solve the problem of gastric acid
1/11

शरीरात खूप जास्त उष्णता झाल्यास तांदळाची पेज प्यावी. (Photo Credit : pixabay)
2/11

पित्त कमी करण्यासाठी काळ्या मनुक्यांचे पाणी प्यावे. (Photo Credit : pixabay)
3/11

जिऱ्याच्या सेवनामुळे पचन सुधारते आणि गॅसचे विकार दूर होतात. (Photo Credit : pixabay)
4/11

अॅसिडिटीवेळी छातीत जळजळ होत असेल तर बडीशेपचे पाणी प्यावे. (Photo Credit : pixabay)
5/11

अंगावर पित्त उमटले असेल तर कोकमाचा रस अंगाला लावावा. (Photo Credit : pixabay)
6/11

पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो, त्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते. (Photo Credit : pixabay)
7/11

आल्यातील पाचक रसामुळे आम्लपित्त ,वातविकार कमी होण्यास मदत होते. (Photo Credit : pixabay)
8/11

दररोज मोरावळा खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होतो . (Photo Credit : pixabay)
9/11

लवंगामुळे पोटफुगी आणि गॅसचे त्रास दूर होतात. (Photo Credit : pixabay)
10/11

पित्ताचा त्रास जास्त होत असल्यास रोज ५-६ तुळशीची पाने खावी. (Photo Credit : pixabay)
11/11

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)
Published at : 16 Dec 2023 12:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
