एक्स्प्लोर

तुटलं, फुटलं, कापलं काही झालं तरी सारखं Sorry का बोलतात 'हे' लोक? कारण ऐकून तुम्ही व्हाल हैराण अन् आजच सोडाल ही सवय

ऑफिसमध्ये, प्रवास करताना आपल्या आजबाजूला छोट्या छोट्या गोष्टींवर सॉरी म्हणारे लोक आपण पाहिले आहे. कधी हे सॉरी चांगले वाटते तर कधी हे सॉरी नकोसे वाटते. पण कधी विचार केला का जे लोकं सतत सॉरी बोलतात..

Etiquette Tips

1/8
आजकाल काही छोटीशी चूक झाली अगदी कळत नकळत तर लगेच सॉरी बोलून लोकं मोकळे होतात. पण तुम्हाला माहीत आहे का मानसशास्त्रानुसार जी व्यक्ती काही चूक नसताना लगेच सॉरी बोलते ती व्यक्ती दुसऱ्यांचा विश्वास पटकन मिळवते.परंतु काही वेळा सॉरी बोलण हे मानसीकदृष्ट्या  दुर्बल असल्याचे लक्षण आहे.

2/8
सॉरी बोलले म्हणजे मला माफ करा  असा अर्थ मानला जातो मात्र असे बिलकूल नाही आहे.

3/8
बघायला गेले तर सॉरीचा खरा अर्थ होतो की मला अतिशय वाईट वाटले किंवा मी अतिशय दु:खी आहे.  सॉरी म्हटल्यावर आपली चूक पुन्हा होण्याची शक्यता खूप कमी व्हायला हवी. 'सॉरी' हा शब्द 'सारिग' किंवा 'सॉरो' या इंग्रजी शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ 'राग येणे किंवा नाराज होणे' असा होतो.

4/8
बहुतेक लोकांचे सॉरी बोलणे हे अंगवळणी पडलेले असतात.  असे शब्द इतर अनेक भाषांमध्ये आढळतात जसे की प्राचीन जर्मन भाषेतील सैराग आणि आधुनिक जर्मन sairagazसैरागझ, इंडो युरोपीय भाषेतील sayǝw.

5/8
आता प्रश्न असा आहे की SORRY चा फुल फॉर्म काय आहे. SORRY चा अर्थ होतो की,  “Someone Is Really Remembering You
आता प्रश्न असा आहे की SORRY चा फुल फॉर्म काय आहे. SORRY चा अर्थ होतो की, “Someone Is Really Remembering You" परंतु या फुल फॉर्मला अद्याप मान्यता मिळालेली नाही.
6/8
क्षमस्व म्हणजे
क्षमस्व म्हणजे "कोणीतरी तुम्हाला खरोखर आठवत आहे" तथापि, कोणत्याही भाषिक शास्त्रज्ञाने याची पुष्टी केलेली नाही.
7/8
दक्षिण ओरोगन विश्वविद्यालयाची  भाषेसंदर्भातील एस  एडविन बॅटिस्टेला आणि सॉरी अबाउट  दॅट:द लँगवेज ऑफ पब्लिक एपोलॉजी नावाचे पुस्तक आहे. या पुस्तकानुसार  त्यां'लोक वेगवेगळ्या प्रकारे सॉरी हा शब्द वापरतात. जे लोक या शब्दाचा अतिवापर करतात त्यांना त्याचा फारसा पश्चाताप होत नाही. त्यामुळे त्याला व्यसनाधीन झाल्याचे समजते.

8/8
image 8
image 8

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: कोणत्याही थराला जाऊन माझ्यासमोर राजकीय आव्हानं निर्माण केली, पण सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: देवेंद्र फडणवीस
मी प्रत्येक आव्हानाचा धैर्यपूर्वक सामना करतो; सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: फडणवीस
मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश, समुद्रकिनारी भीषण स्फोट; 100 हून अधिक प्रवासी करत होते प्रवास

मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली, कल्याण अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती

MSSC : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून तगडा परतावा, 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार? योजनेच्या नियम अटी काय?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून दमदार परतावा, 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12 Noon : 25 डिसेंबर 2024 : ABP MajhaKalyan Girl Murder Case : कल्याणमधील अल्पवयीन मुलीची अपहरण करुन हत्या, आरोपीला शेगावमधून अटकABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 25 December 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सCity 60 | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 25 December 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: कोणत्याही थराला जाऊन माझ्यासमोर राजकीय आव्हानं निर्माण केली, पण सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: देवेंद्र फडणवीस
मी प्रत्येक आव्हानाचा धैर्यपूर्वक सामना करतो; सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही: फडणवीस
मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश, समुद्रकिनारी भीषण स्फोट; 100 हून अधिक प्रवासी करत होते प्रवास
मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश, समुद्रकिनारी भीषण स्फोट; 100 हून अधिक प्रवासी करत होते प्रवास
मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली, कल्याण अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती
मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायला नराधमाला बायकोनेच मदत केली, कल्याण अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती
MSSC : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून तगडा परतावा, 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार? योजनेच्या नियम अटी काय?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून दमदार परतावा, 2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार?
आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट, अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घेऊन संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे

मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला, पुण्यात पुन्हा भीषण अपघात, 9 वाहनांना जोरदार धडक

Ladki Bahin Yojana : पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
पहिल्या दिवशी किती लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले? नवीन नोंदणीबाबत अदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Ajit Pawar: अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार, अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना खास सूचना
Embed widget