एक्स्प्लोर
Cucumber Benefits : हिवाळ्यात काकडी खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे का?
हिवाळ्याच्या सीझनमध्ये लोक काकडी खाणे टाळतात, याचे कारण म्हणजे काकडीचा थंड असते.

cucumber
1/9

काकडी फक्त उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातही तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
2/9

कारण हिवाळ्यात आपण पाणी कमी पितो आणि घामही कमी येतो. अशा परिस्थितीत हिवाळ्यात काकडी खाल्ल्यास शरीरात पाण्याची कमतरता भासू देत नाही.
3/9

काकडीत बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी सारखे अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात.
4/9

काकडी तुमच्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवू शकते. काकडीत 90 टक्के पाणी असते.
5/9

काकडी खाल्ल्याने शरीरात उत्साह येतो, ताजेपणा येतो. जर तुम्हाला डोकेदुखीची समस्या असेल तर अशा वेळी काकडी तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.
6/9

जर तुम्हाला हिवाळ्यातही काकडी खाण्याची सवय असेल तर ती तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.
7/9

पोटात उष्णता असेल किंवा आम्लपित्त वाढले असेल तरीही काकडी खाल्ल्याने खूप आराम मिळतो.
8/9

काही लोक डोळ्यांना काकडी देखील लावतात, त्यामुळेच काकडी डोळ्यांना आराम मिळतो.
9/9

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 08 Dec 2022 09:03 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
