एक्स्प्लोर

Calcium Rich Food : शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे? आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

food

1/5
Calcium For Health : शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आरोग्यासाठी महत्वाचे आहे. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी बहुतेक लोक आहारात दूध, दही आणि चीजचे सेवन करतात.  दूध प्यायल्याने हाडे मजबूत होत असतात. पण काही लोक दूध, दही, चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत. पण दुग्धजन्य पदार्थांव्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते.

2/5
जिरे - जिरे केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. जिरे खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होऊ शकते. यासाठी तुम्ही 1 ग्लास पाणी उकळा त्यात 1 टीस्पून जिरे घाला. पाणी थंड करून दिवसातून किमान दोनदा प्या.

3/5
आवळा - आवळ्यातदेखील भरपूर कॅल्शिअम असते. याशिवाय आवळ्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात जे शरीराला संसर्गापासून वाचवतात. आवळा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. आवळा ज्यूस किंवा पावडरच्या स्वरूपातही खाऊ शकता.

4/5
नाचणी - नाचणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कॅल्शियमसाठी नाचणीचा आहारात समावेश करावा. नाचणीमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. खीर किंवा भाकरी बनवून खाऊ शकता.

5/5
तीळ - हिवाळ्यात तीळ खूप फायदेशीर आहे. तीळ खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. त्यामुळे कॅल्शिअमची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते. एक टेबलस्पून तिळात सुमारे 88 मिलीग्राम कॅल्शियम आढळते. सूप, तृणधान्ये किंवा सॅलडमध्ये तीळ घालून त्याचा वापर करता येतो. हिवाळ्यात तिळाचे लाडूदेखील फायदेशीर असतात.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 

बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती

मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 11 February 2025Rinku Rajguru Kolhapur | कोल्हापुरात आर्ची आली, फोटोमुळं चर्चा झाली! Special ReportTanaji Sawant Son Kidnapping| कहाणी नेत्याच्या लेकाच्या अधुऱ्या बँकॉक वारीची ABP MajhaBharat Gogawle on Palakmantripad : पालकमंत्रिपदावरून तिन्ही पक्षात धुसफूस सुरूच Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Congress : काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
काँग्रेसचा नवा कॅप्टन कोण? याच आठवड्यात प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
पवार साहेबांची गुगली बाजूला बसलेल्यांनाही समजत नाही, पण मला ते कधीही गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे 
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
बँकॉकला बिझनेस ट्रिपसाठी जात होतो, पोलिसांच्या जबाबात ऋषीराज यांची कबुली; दोन मित्रही होते सोबती
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
मोठी बातमी! PNB बँक घोटाळ्यातील दोषी मेहुल चोक्सीला कॅन्सर, बेल्जियमध्ये उपचार सुरू; कोर्टातून माहिती उघड
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला राज्यात 42 केंद्रावर कॉपी; 12 वी परीक्षेत मराठवाड्यातच सर्वाधिक कॉपीची नोंद

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 फेब्रुवारी 2025 | मंगळवार

धक्कादायक! वडिल सरकारी नोकरदार, मुलगा अभ्यासातही हुशार; 12 वी परीक्षेच्या आदल्यादिवशी उचललं टोकाचं पाऊल

सोयाबीनची आवक वाढली, दरात 200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका 

Embed widget