एक्स्प्लोर
Alo Vera Benefits : कोरफडचे एक, दोन नाही तर आहेत अनेक फायदे
Alo Vera Benefits : आपल्या घरात आपण कुंडीमध्ये वगैरे कोरफड लावतो. या कोरफडीचे अनेक फायदे आहेत.
Alo Vera Benefits
1/8

कोरफडीत असणाऱ्या गुणधर्मांमुळे सर्दी, खोकला, दमा, सायनस या प्रकारच्या श्वसनाच्या आजारांवर उपयुक्त ठरते. श्वसनाचे आजार असतील तर कोरफडीच्या रसात मध घालून दिवसातून दोन वेळा घेतल्याने फायदा होतो.
2/8

कोरफडीचा ताजा रस मलावरोध, अपचन, अॅसिडीटी, मूळव्याध अशा पचनसंस्थेच्या आजारांवर गुणकारी ठरतो. नियमित कोरफडीचा रस घेतल्यास चयापचय प्रकिया सुधारुन वजन कमी होण्यास मदत होते. दररोज कोरफडीचा रस घेतल्याने कोलेस्ट्रॉल, मधुमेह, मूळव्याधी असे आजार कमी होतात.
Published at : 15 Jan 2023 07:50 PM (IST)
आणखी पाहा























