एक्स्प्लोर
IPL 2021 Captain Salary: आयपीएलमध्ये संघांच्या कर्णधारांना किती मानधन मिळतं?
1/8

दिल्ली कॅपल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरचा सर्व संघांच्या कर्णधारांमध्ये सर्वात कमी पगार आहे. दोन वर्षांपासून तो दिल्लीचं नेतृत्व करत आहे. मागील हंगामात त्याने आपल्या नेतृत्वात दिल्लीला अंतिम फेरीपर्यंत नेले. अय्यरला आयपीएल 2021 मध्ये 7 कोटी रुपये मिळणार आहेत.
2/8

विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्समधून आयपीएलमध्ये पदार्पण केले. 2016 च्या लिलावात तो दिल्ली संघात आला होता, मात्र आयपीएल 2018 च्या लिलावात तो पुन्हा राजस्थान संघात परतला. राजस्थानने आयपीएल 2021 साठी सॅमसनला आपला कर्णधार बनवले आहे. या हंगामात त्याला आठ कोटी मिळतील.
Published at :
आणखी पाहा























