एक्स्प्लोर
PHOTO | फुलांच्या पायघड्या, फटाक्यांची आतषबाजी; सांगलीत मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव
1/8

वंशाला दिवा म्हणून आजही मुलीच्या जन्मानंतर तिला नकोशी म्हणून रस्त्यावर फेकून देण्याच्या अनेक घटना घडतात. मात्र सांगलीतील यादव कुटुंबाने मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करण्याबरोबर तिचा घरातील प्रवेश हा एखाद्या सोहळाप्रमाणे आयोजित केला.
2/8

मग औक्षण आणि फटाक्यांची आतषबाजी, असं धुमधडाक्यात यादव कुटुंबाने आपल्या लक्ष्मीचा गृहप्रवेश केला आहे.
Published at :
Tags :
Sangli Newsआणखी पाहा























