एक्स्प्लोर
Happy Birthday Tiger Shroff | आपल्या डान्स आणि अदाकारीने चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतोय टायगर श्रॉफ

1/8

टायगर श्रॉफचा जन्म 2 मार्च 1990 साली झाला. त्याचे मूळ नाव हे हेमंत श्रॉफ असं आहे. जॅकी श्रॉफ त्याला लहानपणापासून टायगर या नावाने बोलवायचा. त्यामुळे त्याचं नाव पुढे टायगर असंच पडलं.
2/8

तायकांदोमध्ये टायगर श्रॉफन निपूण मिळवलं असून त्याने यामध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे.
3/8

टायगर श्रॉफ हा आपल्या बॉडीबद्दल जागरुक असतो. तसेच डान्सचीही त्याला आवड आहे.
4/8

टायगर श्रॉफने 2004 साली हिरोपंती या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पाय ठेवला.
5/8

बॉलिवूड स्टार आणि जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्रॉफ हा त्याच्या अभिनयाने आणि डान्समुळे असंख्य चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतोय.
6/8

त्यानंतर बागी, ए फ्लाइंग जट्ट, बागी 2, स्टूडेन्ट ऑफ द ईयर 2 आणि वॉर या चित्रपटातून टायगर श्रॉफ प्रेक्षकांच्या भेटीला आला.
7/8

वॉर या चित्रपटात टायगर श्रॉफ हा ऋतिक रोशनसोबत दिसून आला. टायगर श्रॉफ हा ऋतिक रोशनला आपला आयडॉल मानतो.
8/8

टायगर श्रॉफचे नाव अभिनेत्री दिशा पटानीसोबत जोडलं जातंय. या दोघांना नेहमीच एकत्र पाहिलं जातं.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्रिकेट
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
