एक्स्प्लोर
Apple iPad Air | अॅपलचं iPad Air लॉन्च; पेंसिल आणि रेटीना डिस्प्लेसह अनेक खास फिचर्स
1/5

त्याचसोबत Apple iPad Air मध्ये 10.9" लिक्विड रेटिना डिस्प्ले, स्टीरियो ऑडियो, आधीपेक्षा 40 टक्के हाय स्पीड सीपीयू आणि 30 टक्के अधिक चांगले ग्राफिक्स देण्यात आले आहेत.
2/5

Apple iPad Air मध्ये USB-C, सिंगल 12MP रियर कॅमेरा , 7MP फ्रंट सेंसर, मॅजिक किबोर्डचा समावेश आहे.
Published at :
आणखी पाहा























