एक्स्प्लोर
Yami Gautam : यामी गौतमचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक!

(photo:yamigautam/ig)
1/7

Yami Gautam : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (photo:yamigautam/ig)
2/7

यामी गौतमचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामीने ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. (photo:yamigautam/ig)
3/7

यामी शनिवारपासून इंस्टाग्राम अॅक्सेस करू शकलेली नाही. (photo:yamigautam/ig)
4/7

त्यामुळे तिने ट्वीट करत चाहत्यांना सावध केले आहे. (photo:yamigautam/ig)
5/7

यामीने ट्वीट करत लिहिले आहे, मी शनिवारपासून माझं इंस्टाग्राम अकाऊंट अॅक्सेस करू शकलेली नाही. आता ते रिकव्हर करण्याचे काम सुरू आहे. (photo:yamigautam/ig)
6/7

यामी आधी अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेहीचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाले होते. (photo:yamigautam/ig)
7/7

यामीचा 'दसवीं' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात नोरा अभिषेक बच्चनसोबत दिसणार आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. (photo:yamigautam/ig)
Published at : 04 Apr 2022 10:21 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
