एक्स्प्लोर
मराठी कलाकार हे लता दीदींचं अंत्यदर्शन घ्यायला का नव्हते? यावर हेमांगी कवीनं दिलं उत्तर; म्हणाली..
hemangi
1/6

Hemangi Kavi : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी रविवारी (6 फेब्रुवारी) वयाच्या 93व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात हजारोंचा जनसागर लोटला होता. (Photo:@hemangiikavi/IG)
2/6

चित्रपटसृष्टी बरोबरच विविध क्षेत्रातील लोकांनी शिवाजी पार्क येथे येऊन लता दीदींचं अंत्यदर्शन घेतलं. पण मराठी कलाकार हे लता दीदींचं अंत्यदर्शन घ्यायला का नव्हते? असा प्रश्न नेटकरी सोशल मीडियावर विचारत होते. यावर हेमांगी कवीनं (Hemangi Kavi) उत्तर दिलं आहे. (Photo:@hemangiikavi/IG)
Published at : 08 Feb 2022 11:31 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
पुणे
निवडणूक























