एक्स्प्लोर
दीपिका पदुकोणला फसवल्यानंतर रणबीर कपूर पहिल्यांदा बोलला..
संपादित छायाचित्र
1/5

रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणच्या अफेअरशी संबंधित गोष्टी एकेकाळी इंडस्ट्रीमध्ये खूप ऐकल्या आणि ऐकवल्या जात होत्या. असं म्हटलं जात होतं की दीपिका अभिनेता रणबीरशी केवळ वचनबद्ध नव्हती तर तिला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. मात्र, घडलं वेगळंच.
2/5

मीडिया रिपोर्टनुसार रणबीर कपूरने दीपिकाची फसवणूक केली. स्वत: रणबीरने एका मुलाखतीच्या वेळी याचा खुलासा केला होता, की "हो मी दीपिकाची फसवणूक केली कारण मी त्यावेळी प्रगल्भ नव्हतो आणि मला या गोष्टींचं गांभीर्य समजलं नाही."
Published at : 31 Mar 2021 06:39 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग























