एक्स्प्लोर
PHOTO : Virat Kohli ची एक्स गर्लफ्रेंड Izabelle Leite चे फोटो व्हायरल
izabelle_leite
1/9

ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री इजाबेल लिटे भारताचा कर्णधार विराट कोहलीसोबत 2 वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामुळे विराट कोहलीच्या आणि इजाबेलच्या रिलेशनशिपच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत. (Photo Credit : @xoizaleite/Instagram)
2/9

इजाबेल लिटे आपल्या सौंदर्यामुळे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. इंस्टाग्रामवर इजाबेलचे अनेक फॉलोअर्स आहेत. (Photo Credit : @xoizaleite/Instagram)
Published at : 27 May 2021 11:35 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण























