एक्स्प्लोर
Virajas Shivani Wedding : VIRANIच्या लग्नाचा स्वागत समारंभ; अनेक दिग्गजांची हजेरी!
shivani virajas wedding
1/8

Virajas Shivani Wedding : अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole) नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत.
2/8

नुकताच त्यांचा स्वागत समारंभ पार पडला. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Published at : 09 May 2022 12:20 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक























