एक्स्प्लोर
Vaidehi Parshurami: साडीत खुललं वैदेहीचं सौंदर्य; पाहा फोटो

vaidehi
1/6

दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. (photo:parashuramivaidehi/ig)
2/6

वैदेही अभिनयासह नृत्य कलेतही पारंगत आहे. (photo:parashuramivaidehi/ig)
3/6

सोशल मीडियावर सक्रिय असलेली वैदेही नेहमीच तिचे वेगवेगळे लूक चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. (photo:parashuramivaidehi/ig)
4/6

वैदेहीने नुकतेच तिच्या एका खास लूक मधले फोटो शेअर केले आहेत. (photo:parashuramivaidehi/ig)
5/6

निळ्या साडीतला तिचा हा हटके लूक फार सुंदर दिसतोय. (photo:parashuramivaidehi/ig)
6/6

वैदेहीचा हा सिम्पल आणि सुंदर लूक चाहत्यांच्या खास पसंतीस पडलाय, चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. (photo:parashuramivaidehi/ig)
Published at : 15 Feb 2022 11:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
बीड
राजकारण
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
