एक्स्प्लोर
Photo : उर्वशीने शेअर केला ऋषभ शेट्टींसोबचा फोटो, चाहते म्हणाले...
अभिनेत्री उर्वशी रौतेलाची दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टी स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट 'कंतारा'च्या दुसऱ्या भागात दिसणार आहे.
![अभिनेत्री उर्वशी रौतेलाची दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टी स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट 'कंतारा'च्या दुसऱ्या भागात दिसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/11/6387f271975ca8b4ac4ce249ec5098bf1676127624801328_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
urvashi rautela
1/10
![दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टी स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट 'कांतारा'च्या दुसऱ्या भागात अभिनेत्री उर्वशी रौतेलाची एन्ट्री झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/11/bf8498e682b012a0c6b1ae40ea25e787627bd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टी स्टारर ब्लॉकबस्टर चित्रपट 'कांतारा'च्या दुसऱ्या भागात अभिनेत्री उर्वशी रौतेलाची एन्ट्री झाली आहे.
2/10
![कांतारा 2 च्या निमित्ताने उर्वशी रौतेला देखील तिचे अभिनय कौशल्य दाखवताना दिसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/11/0c65c98c3be105340c2e36bd6f2cc9a50bed9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कांतारा 2 च्या निमित्ताने उर्वशी रौतेला देखील तिचे अभिनय कौशल्य दाखवताना दिसणार आहे.
3/10
![उर्वशीने ऋषभ शेट्टीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/11/e3944835207407451643698ac7c5f3251ea4f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्वशीने ऋषभ शेट्टीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
4/10
![या फोटोमध्ये ती 'कांतारा' अभिनेत्यासोबत हसतमुख पोज देताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/11/dc4e182688de5e5e16f2169dbc82d642a2a1e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमध्ये ती 'कांतारा' अभिनेत्यासोबत हसतमुख पोज देताना दिसत आहे.
5/10
![उर्वशी रौतेलाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये उत्कंठा वाढली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/11/ff5fcde799e8be741f9228d54bf93d06c6df0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्वशी रौतेलाच्या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये उत्कंठा वाढली आहे.
6/10
![अनेकजण पोस्टवर उर्वशीवर मजेशील कमेंट्स करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/11/32281df914d73b5ce372d15cc3015ea493239.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेकजण पोस्टवर उर्वशीवर मजेशील कमेंट्स करत आहेत.
7/10
![अभिनेत्रीच्या पोस्टनंतर युजर्सना पुन्हा एकदा ऋषभ पंतची आठवण झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/11/933132c3479d404928174597cef30b4905aec.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीच्या पोस्टनंतर युजर्सना पुन्हा एकदा ऋषभ पंतची आठवण झाली.
8/10
![एका यूजरने लिहिले की दीदी तुमच्या आयुष्यात ऋषभ किती गुंतले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/11/10f828f461078f5ce7971eef0197c24a62432.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एका यूजरने लिहिले की दीदी तुमच्या आयुष्यात ऋषभ किती गुंतले आहेत.
9/10
![उर्वशी रौतेलानेही तिच्या चाहत्यांना आनंदाची बादमी दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/11/a9554c1ae35debd9ab06ff68530e13d76334b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्वशी रौतेलानेही तिच्या चाहत्यांना आनंदाची बादमी दिली.
10/10
![कांतारामधील उर्वशीची भूमिका पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/11/c041786e3b04c4096347d844ed0af3ca50457.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कांतारामधील उर्वशीची भूमिका पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Published at : 11 Feb 2023 08:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)