एक्स्प्लोर
Urfi Javed Arrested: उर्फी जावेदला कॅफेबाहेरून अटक? व्हिडिओ व्हायरल!
उर्फी जावेद तिच्या लूकमुळे अनेकदा ट्रोलचे लक्ष्य बनते. मात्र, यावेळी तिच्या लूकमुळे उर्फीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
urfi
1/10

आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे उर्फी जावेद कायम चर्चेत असते.
2/10

सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत उर्फीचा समावेश आहे.
Published at : 03 Nov 2023 12:03 PM (IST)
आणखी पाहा























