एक्स्प्लोर
उर्फीनं अनेक मालिकांमध्ये काम केलंय; जाणून घेऊयात तिच्या संपत्तीबाबत...
(photo:urf7i/ig)
1/6

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या अतरंगी फॅशन्स सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. बिग बॉस ओटीटीमुळे उर्फीला विशेष लोकप्रियता मिळाली.(photo:urf7i/ig)
2/6

तिच्या एअरपोर्ट लूकची देखील चर्चा सोशल मीडियावर होते. अनेक वेळा उर्फीला तिच्या बोल्ड कपड्यांमुळे ट्रोल केले जाते.(photo:urf7i/ig)
3/6

. उर्फीचा जन्म 15 ऑक्टोबर 1996 रोजी झाला. 2016 साली तिनं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. उर्फीनं अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. जाणून घेऊयात तिच्या संपत्तीबाबत...(photo:urf7i/ig)
4/6

रिपोर्टनुसार, उर्फी 40 ते 55 लाखांची संपत्तीची मालकीन आहे. उर्फी मालिकेच्या एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 25 ते 35 हजार मानधन घेते.(photo:urf7i/ig)
5/6

अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे.(photo:urf7i/ig)
6/6

उर्फीला इन्स्टाग्रामवर 2.8 मिलियन नेटकरी फॉलो करतात. उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. एका मुलाखतीमध्ये उर्फीनं सांगितलं की, 'मला कोणी काम देत नाही, तसेच माझ्याकडे देखील पैसे नाहित. '(photo:urf7i/ig)
Published at : 05 Apr 2022 01:04 PM (IST)
आणखी पाहा























