एक्स्प्लोर

Triptii Dimri: नॅशनल क्रश तृप्ती डिमरीची भावूक पोस्ट; 'मां बहन'च्या BTS फोटोंसोबत सांगितला माधुरी दीक्षितसोबत काम करतानाचा अनुभव

Triptii Dimri Reveals Special Memories From the Film Set: तृप्ती डिमरीची 'मां बहन' सिनेमातील कास्टसाठी खास पोस्ट. कॅप्शनमधून भावना व्यक्त.

Triptii Dimri Reveals Special Memories From the Film Set: तृप्ती डिमरीची 'मां बहन' सिनेमातील कास्टसाठी खास पोस्ट. कॅप्शनमधून भावना व्यक्त.

Maa Behen Cinema Triptii Dimri Post

1/8
Maa Behen Cinema Triptii Dimri: बॉलिवूड अॅक्ट्रेस तृप्ती डिमरी (Tripti dimri) सध्या  'मां बहन' सिनेमामुळे (Maa Behen) चर्चेत आहे. हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. या सिनेमात तृप्ती डिमरी व्यतिरिक्त धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि धरना दुर्गा यांच्या मुख्य भूमिका आहेत.  तिघांनी या सिनेमात जबरदस्त अॅक्टिंग केली आहे.  रवि किशन यांचीही यात महत्त्वाची भूमिका आहे.  अलिकडेच तृप्तीने या सिनेमातील काही बीटीएस क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

2/8
तृप्तीने या सिनेमातील काही बीटीएस फोटोस शेअर करत, लक्षवेधी  कॅप्शन दिलं आहे, 'हा प्रोजेक्ट कायम माझ्या हृदया जवळ राहिल.  या सिनेमात काम करत असताना, प्रत्येक दिवस काहीतरी शिकण्याची आणि अनुभवण्याची संधी होती. सेटवर खूप विनोद व्हायचे'.

3/8
'या सिनेमाच्या निगडीत अनपेक्षित खास क्षण आणि असंख्य आठवणी होत्या, ज्यांनी हा प्रवास खूप सुंदर बनवला'.
'या सिनेमाच्या निगडीत अनपेक्षित खास क्षण आणि असंख्य आठवणी होत्या, ज्यांनी हा प्रवास खूप सुंदर बनवला'.
4/8
'एक कलाकार म्हणून माझ्यासाठी हा एक अद्भुत अनुभव होता. माझ्यासमोर खूप चॅलेंजेस होते.  आपली कलेला वेगवेगळ्या प्रकारे समजण्यास आणि जाणून घेण्यास मदत मिळाली, संधी मिळाली.   सुरेश त्रिवेणी सरांसोबत काम करण्याची संधी मिळणं, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. ते एक उत्तम दिग्दर्शक आहेत. जे प्रत्येक गोष्टीकडे स्पष्ट विचार आणि उत्कृष्ट दूरदृष्टीने पाहतात'.

5/8
माधुरी दीक्षितबद्दल आदर व्यक्त करताना अभिनेत्री म्हणाली, 'त्यांच्यासोबत काम करणं माझ्यासाठी खूप खास होतं. त्या खूप ग्रेसफूल, मनमिळाऊ आणि उत्तम कलाकार आहेत.  त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणं, माझ्यासाठी खरंतर सन्मान होता', असं अभिनेत्री म्हणाली.

6/8
या सिनेमाची लेखिका पूजा तोलानी, यांनी मला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन दिले आहे.   त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. तसेच माझ्या पात्रातील नवीन पैलू समजून सांगण्यास मदत केली, यासाठी मी त्यांची ऋणी आहे'.
या सिनेमाची लेखिका पूजा तोलानी, यांनी मला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन दिले आहे. त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. तसेच माझ्या पात्रातील नवीन पैलू समजून सांगण्यास मदत केली, यासाठी मी त्यांची ऋणी आहे'.
7/8
'पडद्यावर जरी आम्ही जोरदार भांडलो जरी असलो तरी, कॅमेऱ्यामागे आमच्यात केवळ प्रेम आणि मैत्री होती. आता 'मां बहन' हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे', असं अभिनेत्रीने फोटो शेअर करत, कॅप्शनमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

8/8
4 जून रोजी 'मां बहन' हा सिनेमा  नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या सिनेमात माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि धरना एका वेगळ्या आणि हटके अंदाजात दिसत आहे.
4 जून रोजी 'मां बहन' हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. या सिनेमात माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि धरना एका वेगळ्या आणि हटके अंदाजात दिसत आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Mahesh Kothare on Inspector Jadhav: कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Embed widget