एक्स्प्लोर
Karan Johar's 50th Birthday : करण जोहरचा आज 50 वा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने जाणून घेऊयात त्याच्या संपत्तीबाबत...
(photo:karanjohar/ig)
1/6

Karan Johar's 50th Birthday : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि स्क्रिनरायटर असणाऱ्या करण जोहरचा (Karan Johar) आज 50 वा वाढदिवस आहे. (photo:karanjohar/ig)
2/6

करणचा जन्म 25 मे 1972 रोजी झाला. करण हा चित्रपट निर्माते यश जोहर आणि हीरु जोहर यांचा मुलगा आहे. करण हा अभिनेता व्हावा, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. करणनं त्याचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1989 मधील श्रीकांत या मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. बालपणी करणचं वजन जास्त होतं. त्यामुळे त्याचे वडील यश जोहर हे त्याला वजन कमी करायचा सल्ला देत होते. पण नंतर करणनं अभिनय नाही तर दिग्दर्शनामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. (photo:karanjohar/ig)
Published at : 25 May 2022 02:57 PM (IST)
आणखी पाहा























