एक्स्प्लोर

OTT WebSeries: 'धुरंधर 2'ला 'या' तगड्या वेब सिरीजने धूळ चारली; प्रेम, धोका अन् राजकारण; 'ही' ट्रेडिंग वेब सिरीज पाहिलीत का?

Thukra Ke Mera Pyaar Season 2: 'ठूकरा के मेरा प्यार' या वेब सिरीजच्या दुसऱ्या सिझनला प्रेक्षकांची पसंती.

Thukra Ke Mera Pyaar Season 2

1/8
प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2'नं बॉक्स ऑफिसवरील अनेक सिनेमांना धोबीपछाड केलं.   ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाला प्रेक्षकवर्गाकडून आणखी चांगला रिस्पॉन्स मिळू लागला.

2/8
पण आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'ठूकरा के मेरा प्यार' या वेब सिरीजची प्रचंड चर्चा होत आहे. या  वेब सिरीजचा दुसरा सिझन आला असून,  ट्रेंडिंगमध्ये या वेब सिरीजने 'धुरंधर 2'लाही मागे टाकले आहे.

3/8
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'ठूकरा के मेरा प्यार' या वेब सिरीजच्या दुसऱ्या सिझनला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.   ही मालिका 19 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली होती.

4/8
ही वेब सिरीज जिओ हॉटस्टारवर रिलीज झाली असून, पहिल्या दिवसापासून ही मालिका ट्रेडिंगवर आहे.

5/8
मिळालेल्या माहितीनुसार, IMDbनेही या वेब सिरीजला 8.2  अशी तगडी रेटिंग दिली आहे.

6/8
'ठूकरा के मेरा प्यार' या वेब सिरीजमध्ये संचिता बसू, धवल ठाकूर, सुशील पांडे  आणि अनिरुद्ध दवे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

7/8
2024 साली 'ठूकरा के मेरा प्यार' या वेब सिरीजचा पहिला पार्ट रिलीज झाला होता. आता या वर्षी या वेब सिरीजचा दुसरा पार्ट रिलीज झाला आहे.

8/8
या सिरीजमधून राजकारण दाखवण्यात आलं आहे. तसेच राजकारणातून घडणाऱ्या घडामोडी दाखवण्यात आल्या आहेत.  या सिरीजमधून आपल्या प्रेम अन् सुडभावना पाहायला मिळेल.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

थलपती विजयच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ब्रेक, धमाल 4 अन् द ओडीसीचा धुमाकूळ; आत्तापर्यंत कुणी किती कमावले?

प्रत्येक महिलेची स्वतःत डोकावायला लावणारी गोष्ट; 'बंधिनी' चित्रपटाची पहिली झलक समोर ; कधी होणार रिलीज?

ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकरांना व्ही शांताराम पुरस्कार, प्रसाद ओक, सलीम खान, राणी मुखर्जीचाही सन्मान!

Sonu Sood On Kangana Ranaut: कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
कंगना म्हणाली, जेन-झी गटरछाप, लफडेबाज; आता अभिनेता सोनू सूदचं साईंच्या शिर्डीतून उत्तर, परखड वक्तव्य
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 

HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी

Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम

Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget