एक्स्प्लोर
हे looks ट्राय करायलाच हवेत! साडीमधील मराठी अभिनेत्रींना पाहिलंत का?
साडी म्हणजे केवळ एक पेहराव नाही, तर एक भावना आहे.
साडीमधील मराठी अभिनेत्री
1/10

मराठी अभिनेत्री जेव्हा नऊवारी किंवा सिल्क साडीमध्ये दिसतात, तेव्हा त्या लूकमध्ये एक वेगळीच झळाळी असते.
2/10

. काही पारंपरिक, काही मॉडर्न, पण प्रत्येक लूक तुमचं मन मोहवून टाकेल!
3/10

तेजश्री प्रधान या रंगीबेरंगी काठपदर साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
4/10

रुपाली भोसलेचा नऊवारीतला दमदार लूक कोणत्याही सणासाठी एकदम परफेक्ट आहे.
5/10

ग्लॅमरस आणि डॅशिंग हेमांगीचा लूक एखाद्या स्टाईल आयकॉनसारखा आहे.
6/10

कॉटनची साडी आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरी अतिशय सुंदर दिसते.
7/10

गडद रंगाच्या कॉटन साडीत साधेपणा आणि सौंदर्यची खाण असलेली प्राजक्ता माळी खूपच सुंदर दिसतेय.
8/10

तिचा हा साधा पण सुंदर लूक कोणत्याही ओकेजनसाठी एकदम परफेक्ट आहे.
9/10

पारंपरिक नथ, कुंदन दागिने आणि साजेशी पायजण असा अमृताचा लूक तुम्हीही केला तर तो अगदी लक्षवेधी ठरू शकतो.
10/10

सॅटिन साडी, डोक्यावर तिकली असा हा सईचा लूक तुम्हाला रेट्रो थीमकडे घेऊन जाईल.
Published at : 15 Jul 2025 08:47 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
क्रिकेट
व्यापार-उद्योग
























