एक्स्प्लोर
कतरिना कैफच्या प्रेग्नंसीबद्दलचं सत्य आलं समोर; वाचा सविस्तर!
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याची चर्चा काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू आहे.
Katrina Kaif
1/10

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) सध्या चांगलीच चर्चेत आहे. बॉलिवूडची 'कॅट' अर्थात कतरिना 2021 मध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) लग्नबंधनात अडकली होती.
2/10

विकी आणि कतरिनाच्या लग्नाला दोन वर्ष झाली आहेत. अशातच आता कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Published at : 11 May 2024 03:30 PM (IST)
आणखी पाहा























