एक्स्प्लोर
83 Trailer Release : बहुचर्चित चित्रपट '83' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित
(Photo:@83thefilm/FB)
1/7

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहचा (Ranveer Singh) बहुचर्चित चित्रपट '83' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
2/7

या चित्रपटाचे कथानक 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे.
Published at : 30 Nov 2021 04:48 PM (IST)
आणखी पाहा























