एक्स्प्लोर
In Pics | 'या' बॉलीवूड अभिनेत्रींची पती आहेत हजारो कोटींचे मालक
Bollywood Actress
1/5

बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या पतीकडे हजारो कोटींचे मालक आहेत. आज आपण सुपररिच अभिनेत्रींच्या पतीच्या संपत्तीविषयी जाणून घेणार आहोत.
2/5

सोनम कपूर : बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूरने 8 मे 2018 रोजी आपल्या लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड आनंद अहुजाशी लग्न गेले आहे. आनंद उद्योगपती आहे. आनंद आपला कारभार लंडन येथून सांभळतात. आता लग्नानंतर सोनम देखील तिकडे गेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार आनंदकडे 4733 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
Published at : 28 Aug 2021 09:54 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
वाशिम
भविष्य
महाराष्ट्र























