एक्स्प्लोर
Zee Marathi Awards 2021 : मराठीसह बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसोबत रंगला झी मराठीचा अवॉर्ड सोहळा, 30 ऑक्टोबरला होणार प्रसारण
झी मराठी
1/7

'झी मराठी अवॉर्ड 2021' प्रेक्षकांना 30 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे अतिशय दिमाखात हा सोहळा पार पडणार आहे.
2/7

अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांना वेड लावणारा गोविंदा, सुपरहिट चित्रपटांचा सुपरहिट दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि मनमोहक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री कतरिना कैफने यंदाच्या झी मराठीच्या गौरव सोहळ्यात हजेरी लावली आहे.
Published at : 23 Oct 2021 04:28 PM (IST)
आणखी पाहा






















